इंडियन प्रीमियर लीगमध्ये विराट कोहलीने केलेल्या सर्व शतकांची यादी

मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा (SRH) पराभव केल्यानंतर आरसीबीवर गुजरातविरुद्धचा सामना जिंकण्यासाठी प्रचंड दबाव होता. त्याचवेळी त्याने 101 धावांचे शतक झळकावून आरसीबीला 197 धावांपर्यंत नेले. विराटनंतर फॅफ डू प्लेसिसने आरसीबीसाठी सर्वाधिक 28 धावा केल्या.

आयपीएलमधील विराट कोहलीचे हे सातवे शतक होते. विराट कोहलीने ख्रिस गेलचा आयपीएल इतिहासात सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रमही मागे टाकला. या मोसमातील विराटचे हे सलग दुसरे शतक आहे. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा विराट कोहली शिखर धवन आणि जोस बटलरनंतर दुसरा खेळाडू ठरला आहे.

IPL मध्ये विराट कोहलीने झळकावलेल्या शतकांची यादी पाहा –

अनुक्रमांक धावा चेंडू चौकार षटकार स्ट्राइक रेट वि स्थान वर्ष
100* ६३ 11 १५८.७३ GL राजकोट 2016
2 108* ५८ 8 १८६.२१ आरपीएस बंगलोर 2016
3 109 ५५ 8 १९८.१८ GL बंगलोर 2016
4 113 50 8 4 226 किंग्ज इलेव्हन पंजाब बंगलोर 2016
100 ५८ 4 १७२.४१ केकेआर कोलकाता 2019
6 100 ६३ 12 4 १५८.७३ SRH हैदराबाद 2023
101* ६१ 13 १६५.५७ जी.टी बंगलोर 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *