व्हिडिओ: धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते धावले दिल्लीच्या रस्त्यांवर, बराच वेळ जाम

भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी (एमएस धोनी) याने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा सध्याचा हंगाम शेवटचा असल्याचे कधीही जाहीर केले नाही. मात्र, धोनी ज्या स्टेडियमवर जाणार आहे तेथे देशभरातून चेन्नई सुपर किंग्जचे चाहते गर्दी करत आहेत.

दिग्गज चेन्नई संघ आज अरुण जेटली स्टेडियमवर आयपीएल लीग स्टेजमधील आपला शेवटचा सामना खेळत आहे. आजच्या सामन्यासाठी स्टेडियममध्ये येत असताना धोनीच्या चाहत्यांनी CSK बसला घेराव घातला. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली होती. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, मात्र यामुळे दिल्लीतील रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.

हा व्हिडिओ पहा-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *