कुसुम सौर पंप योजना 2023: किंवा कुसुम सौर पंपासाठी 20 जिल्ह्यांमध्ये उपलब्ध कोटा झालासाठी ऑनलाइन अर्ज करा
कुसुम सौर पंप योजना 2023: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी सौर पंपासाठी उपलब्ध आहे. कुसुम योजनेअंतर्गत सध्या 20 जिल्ह्यांमध्ये अर्ज नोंदणी सुरू झाली आहे.कुसुम सोलर पंप योजना 2023 कोणत्या जिल्ह्यांसाठी पात्र असेल. राज्यात 2…