IPL 2023, CSK vs GT: गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या आवृत्तीच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. GT चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सामना खेळत आहे.

अपडेट चालू आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *