IPL 2023, CSK vs PBKS: चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 41व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने पंजाब किंग्जविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अपडेट चालू आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *