IPL 2023, DC vs CSK: चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 67 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज दिल्ली कॅपिटल्ससमोर आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अपडेट चालू आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *