IPL 2023, GT vs MI: दुसऱ्या क्वालिफायरमध्ये मुंबईने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्स (GT) संघासमोर मुंबई इंडियन्स (MI) चे आव्हान आहे. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अपडेट चालू आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *