IPL 2023, MI vs RR: राजस्थानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 42व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर राजस्थान रॉयल्सचे आव्हान आहे. या सामन्यात आरआरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अपडेट चालू आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *