आज, गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या 16 व्या आवृत्तीच्या आठव्या सामन्यात, राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जचे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अपडेट चालू आहे….
संबंधित बातम्या