IPL 2023: CSK vs KKR – चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 61 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकली असून कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अपडेट चालू आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *