IPL 2023: Faf ने IPL मध्ये नवा विक्रम केला

दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा माजी कर्णधार आणि इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या आवृत्तीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करणाऱ्या फाफ डू प्लेसिसने एक मोठी कामगिरी केली आहे. फॅफ आयपीएलमध्ये 3500 धावा करणारा खेळाडू ठरला आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर LSG विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात उजव्या हाताच्या फलंदाजाने हा विक्रम नोंदवला आहे.

अपडेट चालू आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *