IPL 2023, LSG vs RCB: बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि KL राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स (LSG) सोमवारी आमनेसामने होतील. लखनौ १० गुणांसह दुसऱ्या, तर आरसीबी ८ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. लखनौ येथील अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अपडेट चालू आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *