IPL 2023, PBKS vs RR: राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 66 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघ पंजाब किंग्जसमोर आहे. या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

अपडेट चालू आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *