IPL 2023, RR vs SRH: राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

रविवारी जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 52 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

अपडेट चालू आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *