‘आम्ही बीसीसीआयची आयसीसीकडे तक्रार करू’, पीसीबीने भारताविरोधात का दिले हे वक्तव्य?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) सर्वसाधारण सभा नुकतीच अहमदाबादमध्ये पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. BCCI ने आशिया कप 2023 साठी पाकिस्तानने प्रस्तावित केलेल्या हायब्रीड मॉडेलवर चर्चा केली असून मिळालेल्या माहितीनुसार, BCCI पाकिस्तानच्या या हायब्रीड मॉडेलला विरोध करण्याची…