‘आओ धोनी भाई विदाई दूं आपको’, IPL 2023 फायनलचे टॉप ट्रेंडिंग मीम्स
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने गुजरात टायटन्स (GT) चा 5 गडी राखून पराभव केला. यासह यलो जर्सी संघाने पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. त्याचवेळी स्टार अष्टपैलू रवींद्र…