बैलगाडी योजना 2023; शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेमार्फत लोखंडी बैलगाडी मिळणार, ऑनलाईन अर्ज करा

बैलगाडी योजना 2023: नमस्कार मित्रांनो, भारत सरकार शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना आणत आहे.. जेणेकरून शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल. यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला समाज कल्याण विभागाकडे जावे लागेल. जिल्ह्याच्या ठिकाणी, किव्वा तालुक्याच्या ठिकाणी. समाजकल्याण विभागाला भेट द्यावी लागेल.

हे देखील पहा; अंगणवाडी सेविकांच्या भरतीसाठी 20 हजार रिक्त पदे, त्वरित ऑनलाइन अर्ज करा

मात्र शेतकरी मित्रांच्या माहितीनुसार या योजनेचा लाभ सवर्णांना मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. बैलगाडी योजना 2023 या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास, तुम्ही समाज कल्याण विभागाला भेट देऊ शकता. तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी समाजकल्याण विभागात जाऊन संपूर्ण माहिती मिळवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *