IPL 2023, PBKS vs KKR: कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
मोहाली येथे खेळल्या जात असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 16व्या आवृत्तीच्या दुसऱ्या सामन्यात आज पंजाब किंग्ज (PBKS) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) हे संघ आमनेसामने आहेत. केकेआरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे पण वाचा |…