शिधापत्रिका योजना; आता शिधापत्रिकाधारकांना धान्याच्या बदल्यात 9 हजार रुपये मिळणार आहेत
शिधापत्रिका योजना; नमस्कार शेतकरी बांधवांनो, किंवा 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना धान्याच्या बदल्यात वार्षिक 9,000 रुपये मिळतील. 40 लाख लाभार्थ्यांना अनुदानित धान्य देण्याच्या योजनेमुळे राज्यातील 14 जिल्ह्यातील शेतकरी नाराज आहेत. रेशन कार्ड योजना मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी गहू २ रुपये किलो…